.


ESTABLISHED 1984

Shri. Saraswati Vidya Prasarak Mandal's
. SMT.P.K.KOTECHA MAHILA MAHAVIDYALAYA, BHUSAWAL
NAAC Accredited B+ ( 3rd Cycle )
Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
 

INSPIRATION

Late. Motibhau Kapurchandaji Kotecha

 
Online Admission - Senior College :- 

Read instructions carefully before filling Online Form - Click Here

ऑनलाइन प्रवेशाविषयी माहिती आणि मार्गदर्शन

* ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यापूर्वी सर्व प्रथम महाविद्यालयाचे prospectus(माहिती पत्रक)

  काळजी पूर्वक वाचून त्यातील सूचनांची नोंद घ्यावी.

* ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये चे टप्पे खालील प्रमाणे 

1.  रजिस्ट्रेशन / नोंदणी:- प्रत्येक विद्यार्थ्यास नोंदणी करणे अनिवार्य आहे त्यासाठी रु. 30/- निर्धारित

करण्यात आली आहे नोंदणी फी भरल्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही तसेच फॉर्मची प्रिंट निघणार

नाही

 2.प्रवेशनिश्चिती:-नोंदणी फी भरल्यानंतर 24 ते 48 तासांनी प्रवेशाचे पैसे भरून प्रवेश निश्चित करता

  येईल त्याकरिता ऑनलाइन पेमेंट या लिंकचा वापर करावा.

* रजिस्ट्रेशन / नोंदणी दरम्यान तयार झालेला login ID आणि password विद्यार्थ्यांनी जपून ठेवायचा आहे

  या login ID चा वापर करूनच विद्यार्थ्यानीस वर्षभर विविध माहिती मिळवता येणार आहे तसेच फी

  भरता येणार आहे .

Prospectus- Click Here

Registration Link for FY (UG&PG) -  https://enrollonline.co.in/Registration/Apply/SPKKMM

Registration Link for SY/TY/MA/MCOM/MSC-II - https://cimsstudent.mastersofterp.in

   

 
  

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

All Rights Reserved @ pkkotecha.org

.